गिर अभयारण्य

VIRAL VIDEO: गिर अभयारण्यातील धक्कादायक व्हिडिओ

गुजरातमधील गिर अभयारण्यात बाईकस्वारांनी केलेल्या कृत्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Nov 9, 2017, 02:02 PM IST

गिरच्या अभयारण्यात दिसलं अद्भूत दृष्यं

गुजरातमधलं गिरचं अभयारण्य आशियाई सिंहांच्या मोठ्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे.

Jun 1, 2016, 09:08 PM IST

एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.

Apr 22, 2014, 10:44 AM IST