गुजरात विधानसभा निवडणूक 2017

गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज

अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.

Dec 7, 2017, 11:30 AM IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी लागला 1000 कोटींचा सट्टा

सध्या अवघ्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यामुळे आक्रम झालेली कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात कोण बाजी मारणार यावर सट्टाबाजार तेजीत आला आहे.

Nov 27, 2017, 05:43 PM IST

गुजरातमध्ये कॉंग्रेस अडचणीत; विश्वासू सहकाऱ्याची मोठी मागणी

गुजरातमध्ये कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार रान उठवले आहे. राहुल गांधींनीही मुद्देसुदपणे प्रश्न उपस्थीत करत भाजपला चांगलेच जेरीस आणले आहे. मात्र, चांगली सुरूवात होऊनही  कॉंग्रेस सध्या अडचणीत आली आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या एका विश्वासू सहकाऱ्याने मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली आहे.

Nov 11, 2017, 09:44 PM IST

गुजरातमध्ये चौथ्यांदा कमळ फुलण्याची शक्यता; ओपिनियन पोलचा अंदाज

नुकत्याच पार पडलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर तसेच, दिल्ली विधानसभेच्या बवाना येथील पोटनिवडणुकीत पक्षाला नामुष्कीजनक पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे देशात भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे, अशी चर्चा सुरू आहे. असे असले तरी आगामी गुजरात विधासभा निवडणुकीबाबतचे ओपिनियन पोल काही निराळेच अंदाज वर्तवत आहेत.

Aug 31, 2017, 09:17 PM IST