गुड न्यूज पेट्रोल स्वस्त झालं हो

'गुड न्यूज'.... पेट्रोल स्वस्त झालं हो!!!

महागाईचा आगडोंब पेटलेला असताना सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल २.४६ रू. स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील.

Jun 28, 2012, 07:38 PM IST