गुप्तचर संघटना

मोठा धोका : गोपनीय माहिती पाकिस्तानला, हवाई दल ग्रुप कॅप्टनला अटक

भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याला हेरगिरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज शुक्रवारी अटक केली.

Feb 9, 2018, 10:54 AM IST

'पाकिस्तानात घुसून भारताच्या कारवाईची शक्यता'

पठाणकोट हल्ला, दहशतवादी कारवाया, कुलभूषण जाधव प्रकरण या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर अमेरिकाही लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारत कारवाई करू शकतं, अशी शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनं व्यक्त केलीय.   

May 26, 2017, 09:00 AM IST

प्रजासत्ताक दिनी 'लष्कर ए तोयबा'चा विमान घुसवून हल्ला करण्याचा कट

मुस्लिम कट्टरवादी दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'चा  ९/११ सारखा विमान इमारतीत घुसवून हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजपथावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Jan 25, 2017, 07:51 PM IST

दिल्लीला उडवण्याचा कट उधळला; दोन संशयितांना अटक

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी धुमाकूळ घालण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना नोएडामधून अटक करण्यात आलीय. या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएस, पश्चिम बंगाल एटीएस आणि आयबीनं मिळून पकडलंय. 

Jan 2, 2015, 02:32 PM IST