गुरु शनि जवळ

21 डिसेंबर 2020 ला गुरु-शनि येणार सर्वात जवळ...समजून घ्या नक्की काय होणार?

महायुतीची अनुभूती घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. ही महायुती राजकीय पक्षांची नसून सुर्यमालेतील सर्वात मोठ्या आकारांच्या ग्रहांची आहे.

Dec 19, 2020, 10:30 PM IST