पारा घसरला; राज्यात हुडहुडी! कोल्हापुरात थंडीमुळे एकाच मृत्यू
राजधानी मुंबईतही गार हवा सुटली असून, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही चांगलीच हुडहुडी भलली आहे.
Dec 25, 2017, 08:36 AM ISTसातारा । महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडी, पर्यटकांसाठी पर्वणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 10:39 AM ISTरायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल
हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्यानं, रायगडकरांना थंडीची चाहूल लागली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. हवेतल्या गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे.
Nov 15, 2017, 05:30 PM ISTधुळे | उत्तर महाराष्ट्रात गुलाबी थंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 12:34 PM ISTखान्देशात गुलाबी थंडी, पारा १० अंशावर
धुळे जिल्ह्यात गुलाबी थंडी सुरु झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमी म्हणजेच ९ अंश सेल्सियस थंडी धुळ्यात नोंदवली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पार घसरत होता.
Nov 13, 2017, 11:52 AM ISTगुलाबी थंडीमध्ये शामक दावर घेऊन येत आहे विंटर फंक
डान्स चे गुरु म्हणून ओळखले जाणारे शामक दावर नेहमीच आपल्या नृत्यशैलीतून लोकांचं मनोरंजन करत असतात.
Oct 7, 2017, 05:49 PM ISTमहाबळेश्वरमध्ये पर्यटक लुटतायत गुलाबी थंडीचा आनंद
महाबळेश्वरमध्ये पर्यटक लुटतायत गुलाबी थंडीचा आनंद
Nov 5, 2016, 04:57 PM ISTमुंबईत पारा घसरला, मुंबईकरांना यंदा अनुभवता येणार गुलाबी थंडी
यंदा दिवाळीत मुंबईकरांना किमान दशकभरापूर्वीच्या दिवाळीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईचा पारा घसरलाय. आज पहाटे साडे पाच वाजता मुंबई आणि उपनगरात किमान तापमान वीस अंशाच्या खाली गेला. तर इकडे कुलाब्यातही पारा 25च्या खाली गेला आहे.
Oct 26, 2016, 10:04 AM ISTनाशकात गुलाबी थंडीत वाईनचं सेलिब्रेशन
हे कुठे युरोप अमेरिकेत नाही, तर नाशिकमधल्या सुला वायनरीतलं हे सेलिब्रेशन आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारेच जण नाशिकच्या या वाईनरी एन्जॉय करताहेत.
Dec 30, 2015, 12:10 AM ISTथंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!
उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय.
Dec 15, 2014, 10:56 AM ISTऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?
डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.
Dec 2, 2013, 10:19 PM IST