गृह खातं

मराठेंच्या अटकेनंतर... 'सामना'तून मुख्यमंत्र्यांना 'काळजी'चे डोस!

मुख्यमंत्र्यांची ‘बूंद से गयी वो हौद से नहीं आती’ हे सिद्ध झाले आहे

Jun 27, 2018, 09:48 AM IST

सिंचन घोटाळा: चार प्रकल्पातील 'या' १५ अधिकारी कंत्राटदारांवर गुन्हे, संपूर्ण यादी

सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे... कामात अनियमितता, भ्रष्टाचार व निकृष्ट काम केल्याचा ठपका ठेवत एसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत.

Dec 12, 2017, 08:36 PM IST

नागपूर । सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 07:19 PM IST

सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल

सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० पेक्षा जास्त लोकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Dec 12, 2017, 07:02 PM IST

मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम - राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.

Sep 23, 2015, 10:24 AM IST

नव्या सरकारचं खातेवाटप निश्चित, गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच!

नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. 

Nov 2, 2014, 08:32 AM IST