गॅस सिलिंडर

LPG सिलिंडरवर सूट मिळवायची असेल तर ही पद्धत वापरा, 300 रुपये कमी द्यावे लागतील

LPG Cylinder price : आपल्याला स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची सबसिडी (Rasoi gas Ki Subsidy) येत आहे की नाही, हे पाहायचे असेल तर आपल्याला एक काम करावे लागेल.  

Mar 13, 2021, 12:58 PM IST

तुम्ही घरी गॅस सिलिंडर वापरता ? 'ही' चूक केल्यास होईल कारवाई

 घरगुती गॅस वापरण्यासंदर्भातील नियम अधिक कठोर करण्यात आलेयत. 

Dec 17, 2020, 11:42 AM IST

घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ

तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे.

Dec 15, 2020, 03:42 PM IST

LPGचे नवीन दरः हे सिलिंडर ५५ रुपयांनी महाग झाले, आजपासून नवीन दर लागू होत आहेत

आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा (commercial gas cylinder) दर वाढला आहे. हा सिलिंडर (cylinder) आता ५५ रुपयांना महाग होईल.  

Dec 1, 2020, 03:57 PM IST

आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर

आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे. 

Oct 1, 2020, 07:06 AM IST

जर गॅस सिलिंडर वेळेपूर्वी संपला तर LPG एजन्सीविरोधात, येथे करु शकता तक्रार

LPG सिलिंडर्समध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी वारंवार अनेक वेळा येत असतात.  

Aug 13, 2020, 03:10 PM IST

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ

आजपासून काही बदल होत आहेत. परंतु या बदलांच्या दरम्यान, सर्वात मोठा झटका हा स्वयंपाकघरातील खर्चाला बसला आहे. 

Jul 1, 2020, 12:56 PM IST

वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका स्वयंपाकघराला

रेल्वे तिकीट दरापाठोपाठ विना-अनुदानित सिलिंडरचीही दरवाढ

Jan 1, 2020, 02:18 PM IST
Mumbai Andheri Fire Break After Gas Cylinder Blast In Four Storey Building PT5M18S

मुंबई । अंधेरी येथे सरिता बिल्डिंगला आग, चौथ्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा स्फोट

अंधेरी । वर्सोवा येथे सरिता बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा स्फोट

May 5, 2019, 02:10 PM IST

सामान्यांना दणका, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

 सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.  

May 1, 2019, 11:00 PM IST

नववर्ष गिफ्ट!, अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त

इंडियन ऑईल कार्पोरेशनकडून नुकतीच ही घोषणा करण्यात आली.

Dec 31, 2018, 07:06 PM IST

ठाण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

ठाण्याच्या आंबेडकर रस्त्यालगत असलेल्या एका घरात सिलेंडरचा स्फोट

Dec 25, 2018, 01:13 PM IST

Good News : घरगुती गॅस सिलिंडर दरात कपात

घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात मोठी कपात करण्यात आलेय.  

Nov 30, 2018, 07:01 PM IST

घरगुती गॅस आता आणखी महागला

स्वयंपाकाच्या गॅससाठी आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

Sep 1, 2018, 10:13 PM IST

जनतेला आजपासून गॅस दरवाढीची भेट

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरल्याने जीएसटीच्या परिणामामुळे गॅस दरात वाढ झाल्याची माहीती पेट्रोलियम कंपनीच्या सूत्रानी दिलीय.

Jul 1, 2018, 08:08 AM IST