गोदरेज ग्रुप

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

Godrej Family Tree : गोदरेज म्हटलं की, डोळ्यासमोर येतं घरचं कपाट, कुलूप अगदी आताचा फ्रिज देखील. पण या गोदरेज कंपनीची सुरुवात कुणी केली? आणि आता त्याचे वारसदार कोण आहेत? 

May 6, 2024, 02:21 PM IST