गोवा हत्याकांड

अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ

Wife Murdered in Extra Marital Affair: गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका व्यक्तीने अनैतिक संबंधातून त्याच्याच पत्नीची हत्या केली आहे. 

Jan 21, 2024, 11:49 AM IST