ग्रँडस्लॅम

सततच्या डोपिंग चाचणीमुळे सेरेना नाराज, म्हणाली 'हा तर भेदभाव'

२३वेळा ग्रॅँडस्लॅम जिंकलेल्या सेरेनाने एक ट्विट करून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू केली आहे.

Jul 28, 2018, 01:52 PM IST

फेडररनं जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन, २०व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

स्वित्झर्लंडच्या द्वितीय मानांकित रॉजर फेडररनं मारियन चिलीचवर मात करत ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं.

Jan 28, 2018, 06:00 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर

सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे.

Jan 27, 2017, 06:56 PM IST

भूपतीमुळंच भारताचं पदक हुकलं, पेसचा खुलासा

पद्मभूषण लिअँडर पेसला पुरस्कार तर मिळाला, पण त्याच्या हृद्यात खूपच दुख: आहे.

Apr 28, 2014, 12:24 PM IST

राफाएल नदाल नंबर वन

बारा ग्रँडस्लॅम आणि बीजिंग ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता राफाएल नदालने सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला मागे टाकत जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळविलंय. टेनिस जगतात क्ले कोर्टचा शेहनशाह संबोधला जाणारा स्पेनचा टेनिसपटू राफाएल नदाल जागतिक टेनिस रँकिंगमध्ये पुन्हा एकदा नंबर वनवर विराजमान झालाय.

Oct 5, 2013, 06:31 PM IST