ग्रामविकास मंत्री

राज्याला १५व्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये निधी प्राप्त - ग्रामविकास मंत्री

राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना भरीव निधी पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झाला आहे.  

Jul 17, 2020, 01:32 PM IST

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे

गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप अखेर मागे घेण्यात आलाय.

Oct 6, 2017, 09:26 PM IST

ई टेंडरिंगमध्ये पळवाट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे घुमजाव

ई टेंडरिंगला फाटा देण्यासाठी ग्रामविकास विभागाने 255 कोटी रुपयांची कामे देताना त्याचे तुकडे केल्याप्रकरणी झी मीडियाने काल कागदोपत्री पर्दाफाश केला होता. मात्र असे काहीच झाले नसल्याचा पावित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

Jan 11, 2017, 08:02 PM IST

पंकजा मुंडेंनी घेतलं शनीचं दर्शन

शनीशिंगणपूरमध्ये शनीच्या चौथऱ्यावर महिला प्रवेशावरून सध्या महाराष्ट्रामध्ये वाद सुरु आहे. 

Apr 2, 2016, 05:32 PM IST

मुंडेंनी स्वीकारला परम मित्रानं सांभाळलेल्या मंत्रालयाचा पदभार

देशाच्या तिजोरीतून सर्वाधिक निधी संरक्षण मंत्रालयावर खर्च होतो. त्यानंतर क्रमांक येतो तो ग्रामविकास मंत्रालयाचा. तब्बल 77 हजार कोटींचं बजेट असलेल्या या खात्याची सूत्रं खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी स्वीकारली. विशेष म्हणजे मुंडे यांचे परममित्र असलेले विलासराव देशमुख यांनीही अल्प कालावधीसाठी हे मंत्रालय सांभाळलं होतं.

May 28, 2014, 09:08 PM IST

राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना लोकसभेची उमेदवारी!

हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून गरज पडल्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलीय. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Dec 28, 2013, 08:41 PM IST