ग्रामीण विकास

१५व्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त

पंधराव्या वित्त आयोगामधून राज्याला १ हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी पहिला हप्ता बेसिक ग्रँट (अनटाईड) म्हणून प्राप्त झाला आहे.  

Jun 30, 2020, 07:22 AM IST

Maharashtra Budget 2020 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५०१ कोटी प्रस्तावित

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. 

Mar 6, 2020, 03:36 PM IST

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या या मुलीशी थेट संवाद साधतात...!

पत्रव्यवहारावर 'कश्‍मिरा पवार, महाराष्ट्र' एवढाच पत्ता असतो. तेवढ्या पत्त्यावर तिचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कश्मिराला पोहोचविले जाते.

Dec 11, 2017, 12:43 PM IST