LPG सिलिंडरसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल; ग्राहकांना मिळणार थेट फायदा
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिलेल्या माहितीनुसार LPG Gas Cylinder बाबतचा हा निर्णय म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल आहे.
Nov 17, 2022, 09:55 AM ISTपेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ
आजपासून काही बदल होत आहेत. परंतु या बदलांच्या दरम्यान, सर्वात मोठा झटका हा स्वयंपाकघरातील खर्चाला बसला आहे.
Jul 1, 2020, 12:56 PM ISTसामान्यांना दणका, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.
May 1, 2019, 11:00 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर महागला
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता सामान्यांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Oct 1, 2017, 09:34 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:47 AM ISTघरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला
स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.
Mar 2, 2017, 12:14 AM ISTघरगुती गॅस सिलिंडर सबसिडी रद्द करण्याच्या हालचाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 03:25 PM IST