घामाची दुर्गंधी

घामाची दुर्गंधी टाळण्यासाठी आहारात टाळा हे पदार्थ

केवळ वातावरणातील उष्णता हे घाम येण्याचं कारण नाही. 

Aug 14, 2018, 01:11 PM IST

या उपायांनी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका

उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असल्याने घामाच्या दुर्गंधीच्या समस्येचा त्रास साऱ्यांनाच होतो. अनेकदा अंडरआर्म्स, पाय, हाताचे तळव्यांमधून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीमुळे शरमेने मान खाली घालावी लागते. उन्हाळ्यात घाम येणं ही सामान्य बाब आहे. शरीरातून घाम बाहेर पडल्याने लठ्ठपणा कमी होतो तसेच अनेक आजारांपासून सुटका मिळते. खरंतर हा घामाला वास नसतो मात्र जेव्हा घाम त्वचेच्या वरील स्तरावर असलेल्या बॅक्टेरियामध्ये मिसळतो तेव्हा घामाला दुर्गंधी येते. 

Jun 6, 2018, 08:42 PM IST