घोरण्याची सवय

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?  

Mar 18, 2016, 10:28 AM IST

जागतिक निद्रा दिन स्पेशल : तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडं दुर्लक्ष करु नका. कारण हे घोरणं हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या आजाराला निमंत्रण देवू शकतं. हा दावा काही आमचा नाही तर खुद्द डॉक्टरांनीच हा इशारा दिलाय. पुरेशा झोपेअभावी माणसाला अनेक व्याधी जडतात. तेव्हा पुरेशी झोप महत्वाची असून १८ मार्च हा जागतिक निद्रा दिवस म्हणून साजरा केला जातोय. झोप, घोरणं आणि आजार या सगळ्यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट...

Mar 18, 2016, 08:58 AM IST