चंद्रशेखर बावनकुळे

खडसेंना भाजपने काय काय दिलं? चंद्रकांत पाटील यांनी वाचला पाढा

चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंवर निशाणा

May 13, 2020, 05:27 PM IST
 Mumbai Congress Leader Reacts On Nagpur ZP Win By Maha Vikas Aghadi PT58S

मुंबई । नागपूर ZP पराभवाचा 'ट्रेंड' राज्यात जाईल : काँग्रेस-राष्ट्रवादी

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. आरएसएस आणि भाजपचे नागपूर ओळखले जाते. या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.

Jan 8, 2020, 05:55 PM IST

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक : संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र जिल्हा परिषद संपूर्ण निकाल 

Jan 8, 2020, 04:01 PM IST

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीच भाजपची मुसंडी

 धुळ्यात भाजपने मुसंडी मारली. 

Jan 8, 2020, 01:46 PM IST

नागपुरात जि.प. निवडणुकीत गडकरी-फडणवीसांना दे धक्का, बावनकुळेंना झटका

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का बसला आहे. 

Jan 8, 2020, 01:32 PM IST

चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 11:31 AM IST

मुंबई । चंद्रशेखर बावनकुळे यांची धर्मा पाटील यांच्यावर प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 10:06 PM IST

15 दिवसात वीज बिल भरा तरच कृषीपंपाचे कनेक्शन जोडून देणार

  महावितरणकडे वीज विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांची मुदत दिली आहे. 

Nov 1, 2017, 05:12 PM IST

'वीज देयक थकवणाऱ्यांचा वीज पुरवठा तोडणार'

उर्जा मंत्र्यांचा शेतकऱ्यांना इशारा

Oct 31, 2017, 12:47 PM IST

राज्य ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ मंजूर

राज्य ऊर्जा संवर्धन धोरण २०१७ मंजूर

May 31, 2017, 02:08 PM IST

'ऊर्जा विभागातल्या कंत्राटी कामगारांनी संपावर जाऊ नये'

कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

May 22, 2017, 11:15 AM IST

'हायवेवरील मद्यविक्री दुकाने बंद रहाणार, बार आणि रेस्ट्रॉरन्ट नाही'

३१ मार्चपर्यंत हायवेवरचे ५०० मीटर पर्यंतचे वाईन शॉप, बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यावर अनेक राज्यांनी पिटीशन दाखल केल्या होत्या. याबाबतची पुढील सुनावणी २७ मार्चला होणार आहे.

Mar 25, 2017, 09:04 AM IST