भूखंड गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नगरसेवकाला अटक
भूखंड अपहार केल्याच्या आरोपाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव आणि शिवसेना नगरसेविकेचे पती सोनू चानपूर, त्याचा भाऊ पप्पू चानपूर आणि भूमापन विभागाच्या अधिका-याला अटक करण्यात आलीय.
May 25, 2017, 11:08 PM IST