भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट
भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे. दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.
Aug 18, 2017, 08:56 PM IST६ जीबी रॅम असलेला जगातला पहिला स्मार्टफोन
तुम्ही आत्तापर्यंत २ जीबी किंवा ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन पाहिला असेल... सध्या ४ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पण, आता ही स्पर्धा पुढे नेण्यासाठी एक चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी सज्ज झालीय.
Feb 23, 2016, 08:09 AM ISTचायना कांदा लागवडीला भारतीय शेतकऱ्याची पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 09:18 PM ISTआण्विक शस्त्रांस्त्रांमध्ये पाक भारतापेक्षा बलवत्तर
भारताच्या तुलनेत पाकिस्तानाकडे अणुबॉम्बचा साठा जास्त असल्याचं सांगितलं जातंय. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रांचाही साठा जास्त असल्याचं स्टॉकहोम स्थित `इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट`च्या एका अहवालात म्हटलं गेलंय.
Jun 18, 2014, 02:01 PM ISTचीनमध्ये भारतीय अधिकाऱ्यांला धक्काबुकी
चीनमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला व्यापाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आहे, भारताने आपली तीव्र नाराजी याबाबत चीनकडे दर्शवली आहे, त्यामुळे चीन सरकार आता यावर काय कारवाई करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
Jan 3, 2012, 07:33 PM IST