चालण्याने लठ्ठपणा कमी होतो

Weight Loss Journey : दररोज एवढी पाऊलं चालून 115 किलो वजनाच्या महिलेने कमी केलं 47 किलो वजन

Tips To Weight Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट एवढाच पुरेसा पडत नाही. 115 किलो वजन असलेल्या महिलेने 47 किलो वजन कमी करून हे सिद्ध केले आहे. नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने एका गोष्टीच्या मदतीने आपलं वजन घटवलं आहे. 

Mar 17, 2024, 02:49 PM IST