मुंबईकरांनो सावधान, मृत रोगट चिकनची चायनिज गाड्यांना होतेयं विक्री
सावधान, चायनीज फूडसाठी वापरतायत, मृत, रोगट चिकन
Aug 6, 2018, 08:21 PM ISTमुंबई | सावधान, मृत रोगट चिकनची चायनिज गाड्यांना होतेयं विक्री
वरील बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 24taas.com
Aug 6, 2018, 08:13 PM ISTकडकनाथ चिकनचे आरोग्यदाई फायदे
कडकनाथ कोंबडीचे एक अंडे सुमारे ७० रूपयांना विकले जाते. आता तुम्हीच विचार करा. अंडे इतके महाग तर, कोंबडा आणि कोंबडी किती महाग असेल?
Jun 25, 2018, 02:35 PM ISTकडकनाथ कोंबडा कोणाचा? मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात वाद
एकमेकांचे शेजारी असलेल्या दोन्ही राज्यांनी काळ्या रंगाचे पंख असलेल्या या कोंबड्याचा 'जीआय टॅग' मिळविण्यासाठी चेन्नईतील भोगोलिक संकेतांक नोंदणी कार्यालयात निवेदन दिले आहे.
Mar 18, 2018, 06:28 PM ISTशूज घालून फिरणाऱ्या 'या' कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल
गेल्या कित्येक दिवसांपासून कोंबड्यांच्या व्हिडिओंना चांगलीच पसंती मिळत आहे.
Mar 15, 2018, 04:41 PM ISTचिकन किंवा अंडे खात असाल तर सावधान!
अंडे किंवा चिकन हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता आहार. पण, तुमच्या आहारात जर याचा नियमीत वापर होत असेल तर, वेळीच सावधान. अंडे किंवा चिकनचे अतिसेवन तुमच्या जीवावर बेतू शकते.
Sep 20, 2017, 03:30 PM ISTचिकनमधील बॅक्टेरियामुळे होऊ शकतो पॅरेलिसीस
चिकन खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं. वैज्ञानिकांना पहिल्यांदाच कमी शिजलेल्या चिकनमध्ये काही बॅक्टेरिया आढळला आहे. ज्यामुळे लकवा किंवा पॅरेलिसीसचा धोका संभवतो असं अमेरिकेच्या मिशिगन स्टेट यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी त्यांच्या निष्कर्षात सांगितलं आहे. अयोग्य प्रमाणे शिजवलेल्या चिकनमध्ये कँपाइलोबॅक्टर जेजुनी नावाचा बॅक्टेरिया आढळला आहे.
Dec 14, 2016, 03:59 PM ISTन लाजता त्याने अशीही लाच घेतली
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील 'भडंगा' या गावात राहणा-या ग्यानिराम सोनटक्के यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. या शेतकऱ्याला जमीन मोजणी करिता वनकर्मचाऱ्यांनी लाच म्हणून सुरुवातीला पैसे मागितले.
Nov 29, 2016, 08:46 PM ISTचिकन खायच्या स्पर्धेत जिंकली प्रियांका
गेल्या काही दिवसांमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये चमकत आहे.
Mar 4, 2016, 11:03 PM IST...हे माहीत पडल्यानंतर चिकन खाणं तुम्ही सोडून द्याल!
'केएफसी' (केंटकी फ्राईड चिकन) आपल्या नॉन व्हेज पदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे... पण, सध्या हेच केएफसी वादात सापडलंय.
Jan 19, 2016, 03:46 PM ISTपार्टीचा बेत झालाय महाग, चिकन दरात २० ते ४० रुपयांनी वाढ
थंडी चांगलीच वाढल्यामुळे नॉन व्हेज पदार्थांना मागणी वाढलीय. त्यातच ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टमुळेही चिकन मटण फिशची मागणी वाढणार आहे. मात्र खवय्यांना त्याबाबत थोडीशी धक्कादायक बातमी. चिकनचे दर महागलेत.
Dec 23, 2015, 11:07 PM ISTआता, बाजारात 'मुर्गा'देखील दाल बराबर!
ऐन दिवाळीत तूर डाळीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्यानंतर थंडीच्या मोसमात आता अंडी आणि चिकनचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कुक्कूटपालनासाठी लागणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट हे याचं मुख्य कारण असणार आहे.
Nov 24, 2015, 09:25 AM ISTचिकनमुळे अॅन्टीबायोटिक्स औषधांचा प्रभाव नाही
चिकन खाणे तुमच्या स्वास्थ्यासाठी हाणीकारक ठरु शकते. डॉक्टर जे अॅन्टीबायोटिक्स देतात त्यांचा परिणाम मानवी शरिरावर होत नाही, याचे एक कारण चिकनचे सेवनही असू शकते ,असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
Jul 27, 2015, 02:37 PM ISTचिकन खाणाऱ्य़ानो सावधान !
चिकन खाणं आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. अनेक रोगांवर डॉक्टर तू्म्हाला अॅंटिबायोटिक्स देतात पण त्याचा प्रभाव शरीरावर होत नाही आणि यांच कारण चिकन देखील असू शकतं असं एका सर्वेक्षणात आढळलं आहे. सर्वेक्षणानुसार चिकन खाणाऱ्य़ा लोकांनमध्ये रोगांशी लढणाऱ्य़ा प्रतिकारशक्तीमध्ये कमकुवतपणा येत आहे.
Aug 2, 2014, 05:44 PM ISTकोंबडीसोबत अनैतिक संबंध! विकृत इसमास अटक
साधरणतः कोंबड्या पाळल्या जातात, त्या अंडी मिळवण्यासाठी किंवा चिकनसाठी. मात्र एक विकृत इसम काही वेगळ्याच कारणासाठी कोंबड्या पाळत होता. कोंबडी मेल्यामुळे आता तो तुरुंगाची हवा खात आहे.
Aug 12, 2013, 05:01 PM IST