महिलेच्या हाय हिल्स सँडल्समुळे बालकाचा मृत्यू
कल्याणच्या मातोश्री मंगल कार्यालयाच्या दुस-या मजल्यावर हाय हिल्सच्या सँडलमुळे महिला पाय घसरून पडली. या दुर्घटनेत महिलेजवळ असलेल्या 6 महिन्यांच्या चिमुरड्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.
May 7, 2018, 08:14 AM ISTकल्याण | महिलेच्या हाय हिल्स सँडलमुळे बालकाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:10 AM IST