चॉकलेट

चॉकलेट डे पत्नीला द्या हटके मराठी शुभेच्छा

Chocolate Day Wishes For Wife in Marathi: 'कुछ मिठा हा जाए' असं म्हणत चॉकलेट डे साजरा केला जातो. व्हॅलेन्टाईन विकमध्ये हा तिसरा महत्त्वाचा दिवस आहे. प्रेमाची कबुली देण्याचा हा खास दिवस मानला जातो. चॉकलेट डे पत्नीला द्या हटके मराठी शुभेच्छा

Feb 8, 2024, 07:45 PM IST

Health Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?

Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल.  अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?  

Jan 17, 2024, 04:00 PM IST

अल्पवयीन मुलाने 5 वीत शिकणाऱ्या मुलीला दिलं प्रेमपत्र आणि चॉकलेट, नंतर काय झालं पाहा

मेरठमध्ये एका अल्पवयीन मुलावर पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमपत्र आणि चॉकलेट दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. 

 

Nov 9, 2023, 07:36 PM IST

Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 03:40 PM IST

चॉकलेट आणि हळदीने वाढेल इम्यूनिटी, फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी !

 रोग प्रतिकारशक्तीचे महत्व माणसाला कळू लागले 

May 8, 2021, 10:35 AM IST

शरमेने पाकीस्तानची मान खाली, साऊथ कोरियात चॉकलेट आणि हॅट चोरताना पकडले 2 राजदूत

एका दुकानातून चॉकलेट आणि टोपी चोरताना सापडले

Apr 28, 2021, 10:07 AM IST

सावधान! लहान मुलांचे दुधाचे दात संकटात?

तुमच्या मुलांना हे कितीही आवडत असलं तरी सावधान... 

Jan 2, 2020, 07:49 AM IST

मधुमेहींसाठी कॅडबरीची नवी उत्पादनं लवकरच बाजारात

जाणून घ्या या नव्या उत्पादनाविषयी.... 

Jun 11, 2019, 03:44 PM IST

चॉकलेटमधून गुंगीचं औषध देऊन विद्यार्थीनीवर बलात्कार, आरोपींच्या संख्येत वाढ

संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून तासभर चक्काजाम आंदोलन केलं. 

Oct 12, 2018, 04:52 PM IST

जिओ ऑफर : 5 रुपयांचे चॉकलेट खा आणि मिळवा 1 जीबी डेटा

5 रुपयांच्या चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा

Sep 7, 2018, 01:02 PM IST

व्हिडिओ: सिंहाने चोरले चॉकलेट; घटना सीसीटीव्हीत कैद

समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Apr 30, 2018, 09:33 PM IST

हे आहे जगातील सर्वात महागडे चॉकलेट...

चॉकलेट कोणाला आवडत नाही? 

Mar 24, 2018, 04:43 PM IST

चॉकलेट ठेवण्याच्या बरण्यांमध्ये ट्युमरचे नमुने

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांचा उपचारा अभावी झालेल्या मृत्यूचं प्रकरण ताज असतानाच आता सेवा हिस्टो पॅथोलॉजी लॅबमधील अनास्थाही समोर आलीय.

Sep 11, 2017, 10:12 PM IST

अमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम

अमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम 

May 11, 2017, 10:42 PM IST