छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल

लिफ्टमध्ये अडकून महिला रुग्णाचा मृत्यू

कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये लिफ्टच्या दरवाजात अडकून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. वंदना गालंडे असं या महिलेचं नाव आहे.

Dec 6, 2011, 08:20 AM IST