जंगल बुक

जंगल बुक कमाईच्या बाबतीत अजूनही पुढेच

जंगल बुक सिनेमा रिलीज होण्यास दोन आठवडे उलटले आहेत, तरीही कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर जंगल बुक एका नंबरवर आहे.

Apr 27, 2016, 08:52 AM IST

असं झाल होतं जंगल बुकचं शूटिंग

बच्चेकंपनीसह मोठ्यांनाही सध्या जंगल बुकमधल्या मोगलीने वेडं लावलंय. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. 

Apr 25, 2016, 01:06 PM IST

शाहरुखच्या फॅनवर मोगली भारी

शाहरुखच्या फॅनची गाडी बॉक्स ऑफिसवर अडखळत अडखळत चालली आहे. सिनेमाने आतापर्यंत केवळ ८५ कोटींची कमाई केली असून एक आठवडा झाला तरी या सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश करता आलेला नाही. त्यामुळे फॅनने किंग खानला जबरदस्त धक्का दिल्याची चर्चा सध्या रंगते आहे. 

Apr 24, 2016, 08:30 AM IST

जंगल बुकची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या जंगल बुकने पहिल्या दोन दिवसांतच कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडलेत. हॉलीवूड फिल्म जंगल बुक बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय.

Apr 10, 2016, 01:19 PM IST

जंगल बुकमध्ये शेरखानला नाना पाटेकरचा आवाज

मुंबई : रूडयार्ड किपलिंग लिखित जंगल बुक या कादंबरीवर डिस्नेने सिनेमाची निर्मिती केली आहे, हा सिनेमा हिंदी देखील येणार आहे. यात नाना पाटेकर, ओम पुरी आणि प्रियांका चोपडा सारख्या कलाकारांचे आवाज वापरण्यात आले आहे. 

Mar 21, 2016, 11:46 PM IST

'जंगल बुक'चा चित्तथरारक प्रोमो रिलीज

चित्तथरारक कहाणी मोठ्या पडद्यावर लवकरच.

Feb 8, 2016, 05:09 PM IST

पाहा, अऩुभवा 'जंगल बुक'चा थरार

जंगल बुकचं ऑफिशियल टीझर रिलीज करण्यात आलं आहे. डिस्नेचं जंगल बुक 2016 मध्ये रिलीज होणार आहे. भारतात जंगल बुक नावाची मालिका खूप गाजली होती, जंगल बुक या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा असणार आहे.

Sep 16, 2015, 08:01 PM IST