जनधन खाते

बँक खात्यात पैसे नाहीत? काळजी करू नका तरीही तुम्ही काढू 10 हजार रूपये; कसं ते पाहाच

जर तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या पुढे गेली आहे. 

Nov 12, 2022, 08:47 AM IST

'जनधन' खात्यात सरकारकडून पैसे जमा, रक्कम काढण्यासाठी हे आहेत नियम

केंद्र सरकारने जनधन खात्यामध्ये जून महिन्यासाठीचे पैसे जमा केले आहेत.

Jun 4, 2020, 10:17 PM IST

बजेट 2018: जन-धन खाते असणाऱ्यांना मिळणार खूशखबर

जर तुमच्याकडे जनधन अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Jan 31, 2018, 04:27 PM IST

Good News : जनधन खाते आहे का! तुम्हाला मिळणार हा लाभ?

तुमच्याकडे जनधन खाते असेल तर तुम्हला विमाचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार ३ वर्षे २ लाखांचा विमा हप्ता भरणार आहे. तसा विचार सुरु आहे. याबाबत सामान्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 21, 2017, 10:10 AM IST

आता जनधनमधून पैसे काढण्याला मर्यादा

 जनधन खात्यातून पैसे काढून घ्यायला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. केवायसी असणाऱ्यांना १० हजार रुपये तर नॉन केवायसीधारकांना ५ हजार रुपये काढता येणार आहेत.

Nov 30, 2016, 09:59 AM IST