जनसंपर्क कार्यालय

राज ठाकरेंनी सुरू केली डागडुजी

माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' करून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागठाणे विधानसभा मतदार संघात पक्षाच्या ढसाळलेल्या बुरुजाची पुन्हा नव्याने डागडूजी करण्यास सुरुवात केली. 

Jun 7, 2015, 09:38 PM IST