जवानांच्या कर्तुत्वावर शंका

एअर स्ट्राईकवर प्रश्न म्हणजे जवानांच्या कर्तृत्वावर शंका- पंतप्रधान

 ज्याप्रकारे सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते त्याप्रमाणे हे आता एअर स्ट्राईकचा पुरावा मागत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

Mar 3, 2019, 03:51 PM IST