जाणून घ्या गुढी कशी उभारावी

जाणून घ्या गुढी कशी उभारावी..

गुढी म्हणजे विजयपताकाच, गुढी म्हणजे विजयाचं प्रतिक, हीच गुढी कशी उभारावी याबाबत मात्र काही शास्त्र आहे. त्यामुळे ही गुढी उभारताना विजयाचा थाटातच उभारली जावी.

Mar 22, 2012, 05:00 PM IST