जाण्यापूर्वी

मंडपात जाण्यापूर्वी तिने ठेवली अनोखी अट

हरियाणामध्ये एका वधूने लग्नाच्या मंडपात जाण्यापूर्वी अचानक एक अट ठेवली. त्यामुळे तेथील उपस्थित प्रत्येकाच्याच भूवया उंचावल्या. तिने तिच्या होणाऱ्या पतीपासून एक वचन मागितलं. वधूने मागितलेलं वचन ऐकून मात्र प्रत्येकालाच आनंद झाला. वधूने तेथे उपस्थित प्रत्येकाचं मन जिंकलं.

Dec 14, 2015, 07:03 PM IST