जान्हवी

श्री-जान्हवीची दिवाळी

श्री-जान्हवीची दिवाळी

Nov 10, 2015, 07:05 PM IST

जान्हवीचं डोहाळ जेवण!

जान्हवीचं डोहाळ जेवण!

Oct 23, 2015, 11:08 PM IST

स्पॉटलाईट : 'चला हवा'च्या सेटवर श्री आणि जान्हवी

'चला हवा'च्या सेटवर श्री आणि जान्हवी

Jul 1, 2015, 06:49 PM IST

जनकपूरीच्या डी. ब्लॉकमध्ये सापडली बेपत्ता चिमुकली जान्हवी

राजधानी दिल्लीच्या इंडिया गेटपासून बेपत्ता झालेली ३ वर्षीय चिमुकली जान्हवी रविवारी संध्याकाळी पोलिसांना सापडली. २८ सप्टेंबरला जान्हवी इंडिया गेटहून बेपत्ता झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना जान्हवी जनकपूरीच्या डी. ब्लॉकमध्ये सापडली. जान्हवीचे मामा श्याम ग्रोवर आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिलीय. जान्हवीची ओळख लपविण्यासाठी तिला टकलं केलं गेलं होतं. 

Oct 6, 2014, 08:05 AM IST

श्रीदेवीची मुलगी करण जोहरच्या चित्रपटात

आलिया भट्ट नंतर चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूीडमध्ये आणखी एक नवीन चेहरा आणत आहे. बॉलिवूडची मिस हवा हवाई श्रीदेवी हिची मुलगी जान्हवीला आपल्या चित्रपटात संधी देणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून तो जान्हवीची बॉलिवूड एंट्री मोकळी करतोय.

Mar 29, 2014, 12:38 PM IST

जान्हवीसारखं तीन पदरी मंगळसूत्र, फक्त १९९ रूपयांत

जान्हवीसारखं तीन पदरी मंगळसूत्र तुम्हाला हवंय, तर मग बाजारात कुठेही शोधाशोध करायची गरज नाही. कारण हे तीन पदरी मंगळसूत्र तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे.

Feb 11, 2014, 10:05 AM IST

झी मराठी अवॉर्ड्सवर ‘होणार सून मी...’ची मोहोर!

छोट्या पडद्यावरचा मानाचा समजला जाणारा झी मराठी अवॉर्ड्स सोहळा नुकताच पार पडलाय. या सोहळ्यावर मोहोर उमटवली ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेनं. सर्वोत्कृष्ट नायक शशांक केतकर, सर्वोत्कृष्ट नायिका तेजश्री प्रधान तर सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कारही श्री-जान्हवी या जोडीला मिळाला.. यासोबतच एकूण ११ पुरस्कार या मालिकेनं मिळवलं...

Oct 17, 2013, 01:05 PM IST