जालिंदर उगलमुगले

जालिंदर उगलमुगले हत्या प्रकरणात भाजप नगरसेवकाला अटक

तब्बल 20 महिन्यानंतर नाशिकच्या जालिंदर उगलमुगले हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांना लागला आहे. १ ऑक्टोबर २०१५ रोजी जालिंदरचं अपहरण झालं होतं. मात्र त्याची हत्या झाल्याचं चार दिवसांपूर्वी पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. यात भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचाही समावेश आहे.

May 27, 2017, 02:19 PM IST

'त्या' खुनात भाजप नगरसेवक हेमंत शेट्टींना अटक

तब्बल २० महिन्यांनंतर नाशिकच्या जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांना लागलाय. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एका भाजप नगरसेवकाचाही समावेश आहे. 

May 27, 2017, 09:55 AM IST