जिओ फोन

जिओफोनमध्ये 'या' नव्या फिचरची भर

हॉटस्पॉटचे नवे फिचर्स आपल्या जिओफोनमध्ये डाउनलोड करण्यासाठी युजरला सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे.

Jan 8, 2019, 06:43 PM IST

जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनीनं सुरु केली ही सेवा

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.

Sep 11, 2018, 05:51 PM IST

जिओ फोनमध्ये १५ ऑगस्टपासून येणार व्हॉट्सअॅप फिचर

 हे अपडेट साधारण २.५ कोटींहून जास्त जिओ फोनमध्ये येणार आहे.

Aug 13, 2018, 11:40 AM IST

जिओचा ४९ रूपयाचा धमाकेदार प्लान, ५०१ रूपयाच्या फोनसोबत

जिओ फोनसोबत मिळणाऱ्या फोनच्या प्लानविषयी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, हा प्लान ४९ रूपयांचा आहे

Jul 20, 2018, 05:05 PM IST

जिओने आपल्या ग्राहकांना दिलं खास व्हॅलेंटाईन गिफ्ट!

व्हॅलेंटाईनच्या तोंडावर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलंय. या गिफ्टमुळे जिओ फोन घेतलेल्या ग्राहकांना चांगलाच फायदा होणार आहे. 

Feb 13, 2018, 07:32 PM IST

जिओच्या ४ जी मोबाईलची विक्री सुरु, असे करा बुकिंग

रिलायन्स जिओने आपल्या ४ जी मोबाईल फोनची विक्री सुरु केली आहे. सुरुवातीला हा फोन बुकींग करुनही काही लोकांना मिळाला होता. आता हा फोन सगळ्यांना उपलब्ध झालाय.

Feb 2, 2018, 01:39 PM IST

या सोप्या ट्रिकने आता 'जिओ' फोनमध्येही चालणार व्हॉट्सअ‍ॅप

  रिलायन्स जिओने 'जियो फोन लॉन्च' केल्यानंतर युजर्सनी तो विकत घेण्यासाठी गर्दी केली होती. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात आणि बेसिक अ‍ॅप्लिकेशनसोबत हा फोन लॉन्च करण्यात आला होता.  

Jan 24, 2018, 01:24 PM IST

घरबसल्या करा 'जिओ फोन'ची बुकिंग

रिलायन्स जियोचा स्मार्टफोन बाजारात आला आणि अनेक ग्राहकांनी तासन तास रांगेत उभे राहून त्याची बुकिंग केली. अवघ्या काही तासात हा फोन सोल्ड आऊट झाला होता. पण ज्यांना त्या वेळेस बुकिंग करता आली नाही त्यांच्यासाठी आता लवकरच पुन्हा बुकिंग सुरू होतेय. 

Nov 28, 2017, 07:55 AM IST

धमाका! जिओ फीचर फोनचं बुकींग पुन्हा सुरु होणार!

ज्यांना रिलायन्स जिओचा फोन आधी ठरलेल्या तारखेत बुक करण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. आता पुन्हा एकदा जिओचा फिचर फोन बुक करण्याची संधी मिळणार आहे.

Oct 17, 2017, 02:28 PM IST

दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार जिओ फोनची बुकिंंग

रिलायन्स रिटेलच्या 4 जी फोनला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता  दिवाळीनंतर दुसर्‍या टप्प्यातील फोनची बुकिंग सुरू होईल.

Oct 15, 2017, 02:48 PM IST

पहिल्या वर्षी जिओ फोन रिफंड केल्यासही मिळेल रिफंड

रिलायन्सचा नवा ४जी 'जिओ'फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Sep 29, 2017, 12:57 PM IST

जिओ बाजारात ! अवघ्या १५ दिवसात होणार एवढ्या फोनची विक्री

 जिओ कंपनीने १५ दिवसांत ६० लाख फोन विकण्याचे टार्गेट ठेवले आहे.

Sep 25, 2017, 03:41 PM IST

या तारखेपासून सुरु होणार जिओ फोनची डिलिव्हरी

तुम्ही रिलायन्स जिओ फोन बुक केला होता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sep 22, 2017, 11:35 PM IST

अखेर जिओ फोन या तारखेला दाखल होणार

रिलायन्सचा जिओ फोन कधी दाखल होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे, अखेर जिओचा फोन बाजारात दाखल होण्याचा मुहूर्त ठरला आहे.मात्र जिओ फोन खरेदी करणाऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. 

Sep 1, 2017, 06:58 PM IST

'या' ५ शहरांत सर्वात प्रथम पोहोचणार जिओ फोन

रिलायन्स जिओच्या 4G फिचर फोनची डिलिवरी या आठवड्यात सुरू होणार आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानीने फोनच्या लाँचिंग वेळी म्हटलं होतं की, फोन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मिळण्यास सुरूवात होत आहे. म्हणजे ज्या युझर्सनी फोनची बुकिंग केली आहे त्यांना ७ दिवसांत हा फोन मिळेल. 

Sep 1, 2017, 05:18 PM IST