जॅकलीन फर्नांडीस

सिद्धार्थ मल्होत्रावर चढलंय जॅकलीनच्या प्रेमाचं भूत...

आता तर जॅकलीनच्या एका गिफ्टसाठी सिद्धार्थ आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग अर्धवट सोडून आलाय

Apr 20, 2018, 12:02 AM IST

'एक, दो, तीन'... पहिल्यांदा माधुरी आता जॅकलीन!

९० च्या दशकात तेजाब चित्रपटातल्या 'एक दो तीन...' गाण्यानं माधुरी दीक्षित नावाच्या सुपरस्टारला जन्म दिला. आता २९ वर्षांनी 'बागी-२' मध्ये हे गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. माधुरीच्या गाण्यावर जॅकलिन फर्नांडिस थिरकणार आहे.

Mar 17, 2018, 03:45 PM IST

जॅकलीन फर्नांडीसचा पोल योगा भलताच होतोय व्हायरल

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सोशल मीडियावर सध्या भलतीच चर्चा आहे. तिचे पोल वर योगा करताने हॉट फोटो हे या चर्चेचे कारण ठरले आहेत.

Nov 20, 2017, 10:16 PM IST