जेलची सुरक्षाव्यवस्था वाढवणार, इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 11:10 AM ISTजेलची सुरक्षाव्यवस्था वाढवणार, इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर
राज्यातल्या जेलची सुरक्षाव्यवस्था आणखी वाढवण्यासाठी कंबर कसलीय. जेलच्या भिंतींभोवती विद्युत प्रवाहाचं कुंपण बसवण्याचा सरकारनं विचार केलाय. जेलमधून कैदी फरार होण्याच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं अशाप्रकारे सुरक्षा कडं बसवण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 10, 2015, 09:13 AM IST