झलक दिखला जा

'झलक'साठी मनिष पॉल किती मानधन घेतो, माहीत आहे?

'झलक दिखला जा' या कार्यक्रमातून पुन्हा एकदा चाहत्यांसमोर येण्यासाठी होस्ट मनीष पॉल तयार झालाय. 

Jul 9, 2016, 03:24 PM IST

सलमानला माधुरीने नाचवले

बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करणाऱ्या ‘बिग बॉस-७’ या शोच्या प्रमोशनसाठी सलमान जोरदार सराव करीत आहे. तसेच तो रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या मंचावर त्याने खूप धम्माल तर केलीच पण धक-धक गर्लसोबत ठुमके लगावले आहेत. चक्क माधुरीने सल्लूला नाचवलं.

Aug 30, 2013, 03:23 PM IST

परिणीतीला करायचाय ‘शान’सोबत रोमान्स!

हॉट पण अगदी देसी अशा परिणीती चोप्राला गायक शानसोबत रोमान्स करायचाय. ऐकून आश्चर्य वाटलं का? अहो आपल्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘झलक दिखला जा’च्या सेटवर आलेली परिणीती शाननं केलेल्या डांसच्या इतकी प्रेमात पडली की, तिनं मोठ्या पडद्यावर शानसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली.

Aug 26, 2013, 11:30 AM IST

सलमानचे छत्तीस नखरे...

कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी त्यानं काय काय अटी घातल्या होत्या तर तुम्हीही तोंडात बोटं घालाल जसं कार्यक्रमाच्या निर्मात्यांना या शूटच्या वेळी घालावी लागली होती.

Aug 22, 2012, 12:54 PM IST