झायरा वसीम

कुटुंब नियोजन, वैवाहिक जीवनावर प्रियांकाचं स्पष्टीकरण

प्रियांका तिच्या व्यावसायीक जीवनापेक्षा खाजगी जीवनामुळे जास्त चर्चेत असते. 

Oct 2, 2019, 03:34 PM IST

गरब्याच्या गाण्यांवर प्रियांका ताल धरते तेव्हा

प्रियांकाचा गरबा पाहाच..

Sep 30, 2019, 01:36 PM IST

प्रियांकाच्या देसी सौंदर्यावर निकची प्रतिक्रिया

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रियांकाचा देसी लूक चांगलाच व्हायरल होत आहे. 

Sep 29, 2019, 04:55 PM IST

झायराला फरहानकडून महत्त्वाचा सल्ला

एकीकडे प्रियांकाचं चित्रपट सृष्टीत आगमन तर दुसरीकडे 'दंगल' फेम अभिनेत्री झायरा वसीम कलाविश्वाला रामराम ठोकणार आहे. 

Sep 29, 2019, 01:04 PM IST

ऑनस्क्रिन मुलीविषयी काय म्हणते प्रियांका

अभिनेत्री झायर वसीमच्या बॉलिवूडला रामराम ठोकण्याच्या निर्णयावरून कलाविश्वात चांगलीच खळबळ माजली होती.

Sep 25, 2019, 03:53 PM IST

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी कलाकारांच्या प्रतिक्रिया

 काश्मीरमधील कलम ३५ अ हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मंजुरी दिली आहे. 

Aug 5, 2019, 05:15 PM IST

काश्मीर मुद्द्यावर 'दंगल गर्ल' झायरा म्हणाली

जाणून घ्या जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यांवर झायराच्या प्रतिक्रिया

Aug 5, 2019, 01:08 PM IST

बॉलिवूडमधून एक्झिट घेणाऱ्या झायराला 'या' कार्यक्रमासाठी कोट्यवधींची ऑफर

कमी वयात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या झायराच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Jul 8, 2019, 03:06 PM IST

मुंबई | अभिनेत्री झायराची छेड काढणाऱ्याला अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 03:45 PM IST

झायरा वसीमसोबत विमान प्रवासादरम्यान छेडछाडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 01:44 PM IST

दंगल गर्ल झायरा वसिमची दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान छेडछाड

दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमशी छेडछाड झाल्याची घटना समोर आलीय. दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान ही घटना घडलीय. 

Dec 10, 2017, 08:21 AM IST

सिक्रेट सुपरस्टार TRAILER : 'दंगल' गर्लसोबत आमिरची धम्माल!

पहिल्या सिनेमाच्या यशाचा स्वाद घेत असतानाच 'दंगल' गर्ल झायरा वसिम आणि आमिर खानचा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

Aug 2, 2017, 08:33 PM IST

वादनंतर 'दंगल गर्ल' झायरा वसीमने सोशल मीडियावर हटविले माफीची पोस्ट

 सुपरस्टार आमिर खानचा चित्रपट 'दंगल'मध्ये छोट्या गीता फोगटचा भूमिका करणाऱ्या झायरा वसीमने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनांनंतर लोकांकडून माफी मागितली होती. झायराने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुक्ती यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती आणि तिला ट्रोल करण्यात येत होते. 

Jan 16, 2017, 07:01 PM IST