झी मराठी अॅप

'झी मराठी' अॅपसंगे आता प्रत्येक क्षण 'मराठी'पण

मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणा-या झी मराठी वाहिनीने या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी आणली आहे एक विशेष भेट 'झी मराठी अॅप' मोबाईल फोनवरील मनोरंजन ही आता नव्या पिढीची भाषा आणि गरज बनली आहे.

Sep 5, 2016, 10:31 AM IST