झोपड्या

रेल्वे रुळाजवळील झोपड्या हटवणार, सर्वोच्च न्यायालयाने बजावले, 'राजकीय हस्तक्षेप नको'

 रेल्वेमार्गाजवळील झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. 

Sep 3, 2020, 12:36 PM IST

अकोल्यात आगीत 40 झोपड्या भस्मसात

अकोल्यातल्या रामदासपेठ भागातल्या मातानगरमध्ये दुपारी भीषण आग लागली.

Feb 22, 2018, 10:36 PM IST

२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण - मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 20, 2017, 11:41 PM IST

मुंबईतील २८७ धोकादायक ठिकाणे, २२ हजार झोपड्या दरडीच्या छायेत

पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिकेनं दरड कोसळण्याची शक्यता असलेली २८७ ठिकाणं निश्चित केली आहेत. सुमारे २२ हजारांहून अधिक झोपड्या दरडीच्या छायेत आहेत. त्यामुळं पावसाळ्यात इथं राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागणार आहे.

Jun 1, 2017, 10:17 PM IST

रेल्वे मार्गालगतच्या झोपड्यांचा पुनर्विकास...

रेल्वे मार्गालगतच्या झोपड्यांचा पुनर्विकास... 

Apr 18, 2017, 07:40 PM IST

नागपुरात आग लागून ७ झोपड्या खाक

घराच्या वास्तूपूजनाच्या कार्यक्रमात आग लागून ७ झोपड्या जळाल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या जयताळा परिसरातील अष्टविनायक नगरात ही आग लागली. 

Nov 16, 2016, 06:09 PM IST

चार मजली झोपड्या उभ्या राहतातच कश्या?

चार मजली झोपड्या उभ्या राहतातच कश्या?

Oct 15, 2016, 12:04 AM IST

मुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणी मिळणार

मुंबईतल्या २००० सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. 

Jun 18, 2016, 08:39 AM IST

बीकेसी जवळच्या खाडीत उभ्या राहिल्या झोपड्या

बीकेसी जवळच्या खाडीत उभ्या राहिल्या झोपड्या

May 13, 2016, 12:01 AM IST

नोटीसा न देताच झोपड्यांवर बुलडोझर चालवला

नोटीसा न देताच झोपड्यांवर बुलडोझर चालवला 

Jan 15, 2015, 10:11 AM IST

2000पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षणाची अंमलबजावणी

1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारनं जारी केलेत.

Jul 23, 2014, 12:57 PM IST

आता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!

निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.

Feb 26, 2014, 09:09 PM IST

'त्या' साडे तीन लाख झोपड्या सुरक्षित होणार?

२००० सालापर्यंतच्या झोपड्यांना आता संरक्षण मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. आज मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.

Feb 24, 2014, 11:53 AM IST