टर्बो मिनी

आला...मायक्रोमॅक्सचा A200 कॅन्व्हास टर्बो मिनी

भारतात मायक्रोमॅक्सने A200 कॅन्व्हास टर्बो मिनी हा स्मार्ट फोन लाँच केलाय. A200 कॅन्व्हास फ्लिपकार्टवर 14,490 रुपयांना आहे. मायक्रोमॅक्सच्या साईटवर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

Jan 30, 2014, 12:25 PM IST