टाईम मासिक

'MeToo' कॅम्पेनने जिंकला यंदाचा 'हा' मानाचा पुरस्कार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना मागे  टाकत ' मी टू' या ऑनलाईन कॅम्पेनने 'पर्सन ऑफ द इयर' हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. 

Dec 6, 2017, 09:33 PM IST

... म्हणून डोनाल्ड ट्र्म्पनी नाकरला 'टाईम्स'चा 'पर्सन ऑफ द ईयर'चा प्रस्ताव

अमेरिकेत मीडिया विरुद्ध डोनाल्ड ट्र्म्प यांच्यामध्ये सतत वाद सुरू असतात. अमेरिकेत मीडिया 'अ‍ॅन्टी ट्रम्प' असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. 

Nov 25, 2017, 10:50 AM IST

बहिरा राष्ट्रीय प्राणी कोण, तर मनमोहन सिंग- बाळासाहेब

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना टाईम मॅगेझिननं अंडर अचिव्हर म्हणून संबोधल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्या ठाकरी शैलीत सिंग यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ' मनमोहन सिंग हे जागतिक पातळीवरील एक हास्यास्पद प्राणी बनले आहेत

Jul 10, 2012, 11:13 AM IST

नरेंद्र मोदींचा 'टाईम' येणार आहे

टाईम या प्रतिष्ठित मासिकाने आपल्या आशियाई आवृत्तीत मोदींवर कव्हर स्टोरी केली आहे.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधींनी आव्हान देऊ शकतात असं टाईम मासिकाने म्हटलं आहे. नुकत्याच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मोदी येत्या संसदेच्या निवडणुकीत राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात असं टाईमने म्हटलं आहे.

Mar 18, 2012, 09:39 AM IST

अण्णा टाईम ‘टाईम’ की बात है

ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे जनलोकापाल विधेयकासाठी केलेल्या उपोषणामुळे जगभरात पोहचले. आता लवकरच अण्णा हजारे प्रतिष्ठेच्या टाईम मासिकाच्या कव्हरवर हजेरी लावतील असं त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं.

Nov 28, 2011, 09:16 AM IST