टाळी

भारतानंतर इंग्लंडमध्ये ही टाळी आणि थाळी वाजवून डॉक्टरांचे मानले गेले आभार

भारतानंतर इंग्लंडमध्ये ही लोकांचा प्रतिसाद

Mar 28, 2020, 01:40 PM IST

टाळी वाजवा, रोगांना पळवा!

अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य होतो आणि आजार बरे होण्यासही त्यामुळं मदत मिळते. या बिंदूंवर प्रेशर आणण्याचा सर्वात सोपी उपाय म्हणजे टाळी वाजवणं.

Sep 5, 2013, 08:24 AM IST

‘टाळी उत्स्फूर्त... मागून मिळत नाही’

‘टाळी ही उत्स्फूर्त असते... ती मागायची नसते… हल्ली मागूनही टाळ्या मिळत नाहीत’ अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘टाळी’ प्रकरणाला टोला लगावलाय.

Jun 8, 2013, 10:58 PM IST

उद्धव ठाकरेंच्या `टाळी`ला राज ठाकरेंचा `खो`

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राला दिलेल्या दीर्घ मुलाखतीमुळे शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली.

Jan 31, 2013, 11:43 AM IST