SAvsIND: आफ्रिकेत 'हे' दोन बॉलर्स ठरले रोहित शर्मासाठी डोकेदुखी
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात आफ्रिकन टीमला पराभूत करत टीम इंडियाने दोन सीरिज आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र, या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या रोहित शर्माला चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याचं दिसत आहे.
Feb 25, 2018, 01:34 PM ISTरोहितने सिक्स लगावण्यात सचिन, युवराज आणि दादाला टाकले मागे!
साऊथ आफ्रिके विरूद्ध ब-याच दिवसांनी फॉर्ममध्ये आलेल्या हिटमॅन रोहित शर्माने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
Feb 13, 2018, 10:07 PM IST