Tomato Price: टॉमेटो 160 किलोच्या पार! का वाढतेय किंमत? कधी येणार आवाक्यात? सर्वकाही जाणून घ्या
Tomato Price: पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने टोमॅटोची रोपे तयार होण्यासाठी बियाणे पेरले आहे. या बीजाचे १५ ते २० दिवसांत रोप तयार होईल. नंतर रोप उपटून शेतात लावले जाईल. तेथे टॉमेटो तयार होण्यास दीड ते दोन महिने लागतील.
Jul 7, 2023, 01:32 PM ISTटॉमेटोचा भाव वधारला, किलोला ७० रुपये
सध्या भाज्यांचा दरात अचानक वाढ झालेली दिसून येत आहे. कोथंबीरची जुडी ५० रुपयांपर्यंत पोहोचली असताना आता टॉमेटोचा भाव वधारला आहे. किरकोळ बाजारपेठेत ६० ते ७० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
Jul 4, 2017, 10:01 AM IST