ट्रान्सजेंडर

Trans Couple Pregnant: 'तो' आई बनला! भारताच्या पहिल्या ट्रान्समेलने दिला बाळाला जन्म; Gender मुलं मोठ झाल्यावर...

या जोडप्याने बाळाचे Gender सांगितलेले नाही. मुलगा आहे की मुलगे हे बाळ मोठं झाल्यावर स्वत: ठरवेल असं ट्रान्सजेंडर कपलने सांगितले आहे (Pregnant Trans Couple Gives Birth To Baby).  

Feb 8, 2023, 11:39 PM IST

'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीला विचारलं, ट्रान्सजेंडर आहेस का ? मिळालं हे उत्तर

तू ट्रान्सजेंडर आहेस का ? या प्रश्नावर कुब्रादेखील सरळ सरळ खरं उत्तर देऊन टाकते.  

Jul 30, 2018, 01:18 PM IST

ट्रान्सजेंडरला पर्यायी काम देण्याचा विचार करा - न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने लिंग परिवर्तन (ट्रान्सजेंडर) व्यक्तिबाबत महत्त्वाचा निर्णय सोमवारी दिला. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला नौदलाच्या नोकरीतून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्या प्रकरणी न्यायायलयाने हा निर्णय दिला.

Oct 30, 2017, 11:34 PM IST

ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा

लिंग बदलून भावाला बांधली राखी; अनोखे रक्षाबंधन

Aug 7, 2017, 08:37 PM IST

'तुम्ही' साडी घालू नका, आठवलेंनी हा भन्नाट सल्ला कोणाला आणि का दिला?

 केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले हे त्यांच्या शीघ्र कवितेसाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रसिद्ध आहेत. भाषणात हलके फुलके जोक करणे आणि त्यातून हास्याची कारंजी उडवणे,  ही त्यांची शैली झाली आहे. आता त्यांनी असं काहीसं वक्तव्य केले आहे. 

Aug 1, 2017, 09:17 PM IST

देशातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर

पद्मिनी प्रकाश या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यूज अँकर ठरल्या आहेत. दक्षिण भारतातल्या एका न्यूज चॅनेलच्या संचालकांनी त्यांना न्यूज अँकर म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे. 

Sep 28, 2014, 01:06 PM IST