ट्रायल सुरू

दिल्ली गँगरेप आणि हत्या : फास्ट ट्रॅक कोर्टात ट्रायल सुरू

दिल्ली गँगरेप प्रकरणात आजपासून साकेत फास्ट ट्रॅक कोर्टात ट्रायल सुरू होतेय. सुरुवातीला या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाईल.

Feb 5, 2013, 10:55 AM IST