ट्रेण्डिंग न्यूज

विहीर नेहमी गोलच का असते? यामागे दडलंय शास्त्रीय कारण

Well round:गोलकार असल्याने विहिरीचे आयुष्य वाढते असे म्हणतात. विहीरी जास्त काळा टिकाव्या म्हणूनच विहीर गोलाकार स्वरूपात असतात. विहीर ही चौकोनी किंवा षटकोनी आकाराची असती तर त्याच्या टोकांना पाण्याचा दबाव जास्त राहिला असता आणि विहीरी टिकल्या नसत्या. गोलाकार आकारात टोकं नसतातच त्यामुळे येथे पाण्याच दबाव पडतं नाही. तेव्हा विहीरी शतकानूशतके टिकून राहतात. 

Aug 14, 2023, 03:46 PM IST

Gold and Sliver Price Today: खूशखबर! गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर...

Gold and Sliver Price Today: गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण (Gold Price Today) पाहायला मिळाली आहे. त्यातून जागतिक स्तरावरही (Global Rates) मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे भाव समाधानकारक आहेत. 

Feb 28, 2023, 12:32 PM IST

VIRAL NEWS: इतकी घाणेरडी सवय कोणाला असते का? सवय बदलल्यानंतरही नर्स झाली Troll

US Nurse Allison McCarthy viral story: आंघोळ करण्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ ही करावीच लागते. त्याशिवाय आपल्याला फ्रेशही वाटतं नाही. 

Dec 30, 2022, 08:20 PM IST

Viral: पतीशी भांडण करून पत्नी घराबाहेर पडली, पण घरी परतली ती करोडपती होऊन... असं नेमकं काय घडलं वाचा

Husand Wife Lottery: पती पत्नींमध्ये भांडणं होणं फारच स्वाभाविक आहे. परंतु अशी भांडणं सुरू होण्याची कारणं काय असतात हेही कळतं नाही आणि ती मिटण्याची (Husband Wife Fight) कारणंही आपल्याला अनेकदा कळंतही नाहीत.

Dec 24, 2022, 06:51 PM IST