ठाकरे कुटुंब

राम मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटींचा निधी; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत.

 

Mar 7, 2020, 08:36 AM IST

ठाकरे कुटुंब संघर्षाकडून समेटाकडे ?

राज ठाकरेंनी काढलेल्या मोर्चाचं आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच कौतुक करून दोन्ही बंधुंत कौटुंबीक पातळीवर वाढलेला जिव्हाळा आता राजकारणातही वाढत असल्याचे संकेत दिले....

Aug 23, 2012, 11:54 PM IST

अजित पवारांचे ठाकरे कुटुंबावरती शरसंधान

लातूरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठाकरे कुटुंबावर शरसंधान साधलं, ते सिध्दी साखर कारखान्याच्या उदघाटना प्रसंगी बोलत होते. ठाकरे कुटुंबाला उद्देशून बोलताना ते म्हणाले की तुमच्या बापजाद्यांनी कधी शेती केली आहे का? शेती करणं आम्हाला शिकवू नका.

Nov 19, 2011, 11:46 AM IST