ठाणे

ठाण्यात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपचा अवैध साठा जप्त

 गाडीतील खाक्या रंगाच्या बॉक्समध्ये कफ सिरपच्या 144  बाटल्या आढळल्या

May 22, 2018, 08:58 PM IST

यंदा प्राणी गणनेमध्ये वाढ

 आजकाल औद्योगिकरणाच्या युगात माणुस  प्राण्यांच्या विश्वात शिरकाव करत आहे. जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम वन्य जीवांवर झाला आहे.  दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राण्यांची गणना केली जाते.  ठाण्यातल्या येऊरच्या जंगलामध्ये बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वन्यजीवसृष्टीत वाढ झाल्याचं या प्राणी गणनेत दिसून आलं.

May 20, 2018, 09:06 PM IST

ठाणे | येऊर जंगलात बुद्धपौर्णिमेला रात्री प्राणी गणना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 05:03 PM IST

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस पाणीपुरवठा बंद

ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

May 8, 2018, 04:55 PM IST

आज मध्यरात्री बारापासून मुंब्रा बायपास वाहतूक २ महिन्यांसाठी बंद

वाहन चालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यापैंकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा अशा सूचना दिल्याची अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

May 7, 2018, 12:03 PM IST

ठाण्यात लोकलमध्येच महिलेची प्रसुती

झेबा परवीन अन्सारी असं या महिलेचे नाव असून ती टिटवाळा इथली रहिवासी आहे.

May 5, 2018, 09:03 PM IST

ठाण्यात भरला आंबा महोत्सव

ठाण्यात भरला आंबा महोत्सव

May 2, 2018, 08:12 PM IST

ठाणे | ठाण्यात का कमी होतोय मुलींचा जन्मदर?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 02:29 PM IST

व्हिडिओ : 'सैराट' नेत्यांचा 'झिंगाट' डान्स

निमित्त होतं ठाण्यातल्या खारेगाव परिसरात आदर्श सामाजिक संस्थेच्या वतीने गावदेवी कार्निवल २०१८ या कार्यक्रमाचं...

Apr 30, 2018, 11:36 PM IST

ठाणे | ठाण्यात सुर्याची का सटकली ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 09:37 PM IST

ठाणे | सैराट नेत्यांचा झिंगाट डान्स

ठाणे | सैराट नेत्यांचा झिंगाट डान्स

Apr 30, 2018, 06:51 PM IST

ठाण्याचा दिग्विजय बोडके युपीएससीमध्ये देशात ५४वा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 29, 2018, 04:16 PM IST