मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?
Maharashtra Truck Driver Strike: मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. सकाळपासून इंधन पुरवठा ठप्प. अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता.
Jan 10, 2024, 12:43 PM ISTराज्यात लॉकडाऊननंतर काय आहेत पेट्रोल-डीझेलच्या किंमती ?
जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Apr 14, 2021, 07:35 AM ISTदोन आठवड्यांनंतर पेट्रोल-डीझेल महागलं, जाणून घ्या आजचे दर...
शहरांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत जवळपास ६ पैशांनी वाढ झालीय
Feb 11, 2019, 10:53 AM ISTखुशखबर : ११ रुपयांपर्यंत पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता
पेट्रोल-डीझेलचा समावेश जीएसटी अंतर्गत झाल्यानंतर त्यावर जास्तीत जास्त २८ टक्के टॅक्स लागेल
Jun 21, 2018, 12:08 PM ISTपेट्रोलने गाठला 55 महिन्यांचा उच्चांक, डिझेलच्या ही दरात मोठी वाढ
अगदी गगनाला भिडणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहताच सामान्यांना मोठा झटका बसला आहे.
Apr 24, 2018, 07:31 AM ISTपेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य : याप्रकारे स्वस्त होणार पेट्रोल - डीझेल
पेट्रोल आणि डीझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वात मोठे वक्तव्य केलं आहे. रायपुरमध्ये तेल वाढीच्या किंमतीवर बोलताना ते म्हणाले की, कच्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आणखी वाढ झाली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्या तेलाचा दर कमी होता म्हणून पेट्रोल आणि डीझेलचा दर कमी होता. धर्मेंद्र प्रधानने सांगितलं की, पेट्रोल - डीझेल सारख्या गोष्टी जीएसटीच्या अंतर्गत येणं आवश्यक आहे.
Apr 6, 2018, 08:07 AM IST